Viral Video: मसाले आणि डाळी ओळखण्यात 'हा' मुलगा तरबेज, सोशल मीडियात व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक झाले आश्चर्यचकित

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये वयस्कर लोकांपर्यंत सुद्धा विविध मसाले आणि डाळींची नावे सांगणे किंवा ओळखणे मुश्किल होते. पण व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुलगा ते चटकन ओळखून दाखवत आहे.

Viral Video: मसाले आणि डाळी ओळखण्यात 'हा' मुलगा तरबेज, सोशल मीडियात व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक झाले आश्चर्यचकित
Viral Video (Photo Credits-Instagram)

Viral Video: सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये वयस्कर लोकांपर्यंत सुद्धा विविध मसाले आणि डाळींची नावे सांगणे किंवा ओळखणे मुश्किल होते. पण व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुलगा ते चटकन ओळखून दाखवत आहे. मुलाचे सोशल मीडियात खुप कौतुक केले जात आहे. हा व्हिडिओ सोनिका भसीन हिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अबीर असे मुलाचे नाव असून तो वेलची, तमालपत्र ते दालचिनी सारखे मसाले अगदी पटकन ओळखून दाखवत आहे. तसेच मसूर आणि चण्याची डाळ या बद्दल ही लगेच सांगितले. अबीर याने त्याच्या आईने त्याला हे प्रश्न विचारले असता त्याने अगदी बरोबर उत्तर दिली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonika Bhasin (@sonikabhasin)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 28, 2022 01:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).