Viral Video: समुद्राच्या खोलीत असे अनेक जीव असतात जे कधी कधी दिसतात, ज्याबद्दल फारशी माहिती कोणालाच नसते.असे अनेक जीव सध्या मागच्या काही दिवसांपासून दिसून येत आहेत. दरम्यान, आता एका मच्छिमाराला समुद्राच्या खोलीतून एक विचित्र जीव सापडला आहे, खाडीमध्ये मासे पकडताना रोमन फेडोर्टसोव नावाच्या एका मच्छिमाराला एक विचित्र जीव सापडला, ज्याचा व्हिडिओ (Viral Video) इंस्टाग्रामवर पोस्ट करताना त्या व्यक्तीने सांगितले ,की हा एक स्मूथ लम्पसकर आहे, जो एक प्रकारचा समुद्री रेफिन्ड मासा आहे. rfedortsov_official_account नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
येथे पाहा व्हिडीओ: