Viral Video: माणुसकीला काळीमा! महिलेची मुक्या जनावराला रस्त्यावर आपटून आपटून मारहाण; सोशल मिडियावर होत आहे टीका (Watch)

महिला रागाने एका कुत्र्याच्या लहान पिल्लाला जमिनीवर आपटून आपटून मारत आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Unsplash)

माणुसकीला काळीमा फासणारे एक चित्र समोर आले आहे. मुक्या जनावराला रस्त्यावर आपटून आपटून मारहाण करणाऱ्या एका महिलेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आग्राच्या असल्याचा सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला रागाने एका कुत्र्याच्या लहान पिल्लाला जमिनीवर आपटून आपटून मारत आहे. या महिलेशेजारी अनेक लोक उभे आहेत मात्र कोणीही या मुक्या जनावराला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. सोशल मिडियावर या महिलेबाबत प्रचंड टीका होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement