Viral Video: सोशल मिडीयावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक माणूस स्टंट करतांना दिसत आहे. व्हिडीओ मध्ये माणूस गाडीवर फोनवर बोलतांना दिसत आहे.  व्हिडीओमध्ये तो व्यक्ती हात सोडून गाडी चालवत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पहिला असुन अनेकांनी त्या व्यक्तीला ट्रोल केले आहे.

Must be a very important call... pic.twitter.com/9Tf5oFsJsg

— CCTV IDIOTS (@cctvidiots) June 9, 2023

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)