Viral Video: ऐकावं ते नवलचं! पठ्ठ्यानं एकाचं विवाह मंडपात केलं दोन मुलीबरोबर लग्न; पहा अजब लग्नाचा गजब व्हिडीओ

एकाचं नवरदेवाने एकाच दिवशी आणि एकाचं मंडपात थेट दोन मुलींशी विवाह केला आहे.

समलैगिक विवाह (Same-sex marriage), सोलोगामी (Sologamy) म्हणजे स्वतशीचं विवाह अशा बऱ्याच वेगवेगळ्या विवाह पध्दती सध्या प्रकाश झोतात येताना दिसत आहे. तरी सर्वसामान्य लग्नाची व्याख्या म्हणजे दोन व्यक्ती, दोन कुटुंब (Family) एकत्र येत एकमेकांशी नव्याने जोडलेलं नातं म्हणजे लग्न. पण एकाचं नवरदेवाने एकाच दिवशी आणि एकाचं मंडपात थेट दोन मुलींशी विवाह(Marriage) केला आहे. ऐकाला ही बाब जरा वेगळी वाटत असली तरी अल्जेरियात हा अजब विवाह सोहळा (wedding Ceremony) पार पडला आहे. तसेच हा एक वर आणि दोन वधुंनी स्वतच्या परस्पर समजुतीतून हा विवाह केला असल्याची माहिती मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)