Viral Video: 3 वर्षाच्या चिमुरडीचा हत्तीणीचे दुध पिण्याचा प्रयत्न; प्राणी आणि मानवामधील निखळ प्रेमाचा व्हिडीओ व्हायरल (Watch)
लोक सामान्यतः गाय, बकरी, म्हैस अशा पाळीव प्राण्यांचे दूध पितात
लोक सामान्यतः गाय, बकरी, म्हैस अशा पाळीव प्राण्यांचे दूध पितात. परंतु आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात एक चिमुरडी चक्क हत्तीणीचे दुध पिताना दिसत आहे. वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील प्रेम दर्शवणारे अनेक व्हिडीओ आपण पहिले असतील. आता आसाममधून असाच एक व्हिडीओ समोर येत आहे, जिथे एक 3 वर्षांची निष्पाप मुलगी हत्तीणीसोबत खेळताना दिसत आहे, यासोबतच ती हत्तीणीचे दूध पिण्याचा प्रयत्नही करत आहे. हर्षिता बोरा असे या 3 वर्षांच्या निरागस मुलीचे नाव आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)