आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) एक विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात ट्रॅकटर (Tractor) आणि कारची (Car) धडक होवून भीषण अपघात (Accident) झाला. ही धडक एवढी जोरदार होती की बलाढ्य ट्रॅक्टरचे थेट दोन तुकडे झाले आहेत पण कारचं मात्र किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात झालेली कार मर्सिडीज बेंज (Mercedes Benz) कंपनीची होती. मर्सिडीज (Mercedes) कायमच आपल्या कारबाबत सुरक्षिततेची हमी देते तरी हा व्हिडीओ (Video) बघून या हमीची खात्री नक्कीच पटू शकते.
मर्सिडीज बेंज से टक्कर के बाद दो हिस्सों में टूटा ट्रैक्टर, हादसा तिरुपति के पास चंद्रगिरी बाईपास रोड पर हुआ.#MercedesBenz #Tirupati
📽️: Abdul pic.twitter.com/PHobMEYNX1
— The Lallantop (@TheLallantop) September 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)