Uttar Pradesh: रामपूरमध्ये स्कूटरवर दोन मुलांनी एकमेकांना केले किस, व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ट्रिपल सीट गाडी चालवतांना चुंबन घेत असलेल्या दोन मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रामपूर पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेतली असली तरी, पोलिस त्या मुलांची ओळख पटवू शकले की नाही हे अस्पष्ट आहे.

Guys Kissing Viral Video

Guys  Kissing Viral Video: उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ट्रिपल सीट गाडी चालवतांना  चुंबन घेत असलेल्या दोन मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रामपूर पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेतली असली तरी, पोलिस त्या मुलांची ओळख पटवू शकले की नाही हे अस्पष्ट आहे. एका ट्विटमध्ये, रामपूर पोलिसांनी सांगितले होते की, व्हिडिओमध्ये दिसणारी स्कूटीची नंबर प्लेट स्पष्ट नाही आणि ते मुलांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. आता, एका ट्विटर वापरकर्त्याने चालत्या स्कूटीवर चुंबन घेणाऱ्या मुलांचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुलांचे चेहरे दिसत आहेत. या व्हिडिओला उत्तर देताना रामपूर पोलिसांनी आवश्यक कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. 

पाहा व्हिडीओ: 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement