UP: प्रतापगडमधील चिलबिला चौकात व्यस्त रस्त्याच्या मधोमध खुर्चीवर बसलेल्या एका माणसाचा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी केली कारवाई

प्रतापगढमधील चिलबिला चौकात व्यस्त रस्त्याच्या मधोमध खुर्चीवर बसलेल्या एका माणसाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेला व्यक्ती ट्रकच्या धडकेतून थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला उत्तर देताना प्रतापगड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले होते.

Viral Video

UP: प्रतापगडमधील चिलबिला चौकात व्यस्त रस्त्याच्या मधोमध खुर्चीवर बसलेल्या एका माणसाचा   व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.  मद्यधुंद अवस्थेत असलेला व्यक्ती  ट्रकच्या धडकेतून थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला उत्तर देताना प्रतापगड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले होते. दरम्यान,  माहितीवरून पोलिसांनी चिलबिला चौकात पोहोचून त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. हे देखील वाचा: King Cobra Pakoda Video: सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली किंग कोब्रा पकोडा डिश, व्हिडीओतील गर्दी पाहून होणार चकित

पाहा पोस्ट:

मद्यधुंद व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली कारवाई

प्रतापगढ़ : पुलिस बूथ के सामने बीच सड़क कुर्सी पर बैठा रहा युवक

➡नशे में धुत युवक ने चौराहे पर किया हाई वोल्टेज ड्रामा

➡ट्रक ने कुर्सी पर बैठे युवक को मारी टक्कर, बाल-बाल बचा

➡युवक को ट्रक का टक्कर मारने का वीडियो हुआ वायरल

➡सूचना पर पहुंची पुलिस ने युवक को हिरासत में लिया… pic.twitter.com/IhnF8xS0FR

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now