Rhino Viral Video: काझिरंगा नॅशनल पार्क मध्ये थोडक्यात बचावले पर्यटक, गेंड्याने केला टुरिस्ट जीपचा 2 किमी पर्यंत पाठलाग; पहा थरारक क्षणांचा व्हिडीओ

एका गेंड्याने जंगलात फिरायला आलेल्या टुरिस्ट जीपचा 2 किमी पर्यंत पाठलाग केला. हा गेंडा प्रौढ असल्याने तो केवळ शिंगानेच ती जीप उलटवू शकला असता.

गेंडा वायरल व्हिडिओ

आसामच्या काझिरंगा नॅशनल पार्क मध्ये थोडक्यात पर्यटक बचावल्याचा एक प्रकार समोर आला आहे. एका गेंड्याने  जंगलात फिरायला आलेल्या  टुरिस्ट जीपचा 2 किमी पर्यंत पाठलाग केला. हा गेंडा प्रौढ असल्याने तो केवळ शिंगानेच ती जीप उलटवू शकला असता. पण ड्रायव्हरने आपले स्किल वापरत गाडी पळवली आणि पर्यटक सुखरूप बचावले आहेत.
काझिरंगा नॅशनल पार्क मधील व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement