Viral Video: थेट देवाच्या परवानगीने घातला मंदिरात लाखोंचा दरोडा, नतमस्तक होऊन आशिर्वाद घेत केली चोरी; सोशल मिडीयावर व्हिडीओची चर्चा
चोरी करतानाची घटना मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीतील या व्हिडीओत दिसत आहे की चोर चोरी करण्यापुर्वी देवाला नमस्कार करत आहे. तरी सोशल मिडीयावर या धार्मिक चोराची जोरदार चर्चा होत आहे.
लाखोंचा गंडा घालणारे तुम्ही शेकडो चोर बघितले असतील पण असा धार्मिक चोर कुठे बघितलाय का? ग्वालियर मधील पनिहार गावातील मंदिरात चोरी झाली आहे. या चोरीत सहा अष्टधातुंच्या मुर्तींसह लाखोंची रोकड लंपास केली आहे. तरी चोरी करतानाची घटना मंदिरात सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीतील या व्हिडीओत दिसत आहे की चोर चोरी करण्यापुर्वी देवाला नमस्कार करत आहे. तरी सोशल मिडीयावर या धार्मिक चोराची जोरदार चर्चा होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)