अजगराने सर्पमित्रावर मारली झेप; व्हिडिओ ठरला 2021 मधील तिसरी सर्वाधिक पाहिलेली Reel, Watch Video
या व्हिडिओला कॅप्शन देताना ही रील 2021 मधील तिसरी सर्वाधिक पाहिलेली Reel ठरली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Snakes Worldwide या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अजगर आणि सर्पमित्राचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अजगराने सर्पमित्रावर झडप घातली आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना ही रील 2021 मधील तिसरी सर्वाधिक पाहिलेली Reel ठरली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement