Snake in Woman’s Mouth: डॉक्टरांनी चार फूट लांब साप महिलेच्या तोंडातून काढला बाहेर, भयावह घटनेचा व्हिडीओ व्हायरल
महिला झोपेत असताना चार फूट लांबीचा साप तिच्या तोंडात घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ
Snake in Woman’s Mouth: महिला झोपेत असताना चार फूट लांबीचा साप तिच्या तोंडात घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये डॉक्टर महिलेच्या तोंडातून साप काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. झोपेत सापाने महिलेच्या गळ्याला चावा घेतला आणि तोंड उघडे असल्यामुळे तोंडात शिरला होता.
पाहा व्हिडीओ :
Medics pull 4ft snake from woman’s mouth after it slithered down there while she slept. pic.twitter.com/oHaJShZT3R
— Fascinating Facts (@FascinateFlix) November 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2022 12:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

