Viral Video: सुनबाईच्या भावाकडून सासरच्या मंडळींना कारची धडक, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

दरम्यान चालक भावाकडून सासरच्या मंडळींसह गेटवरील वॉचमेनला धडक मारुन भावाने बहिणीच्या सासरहून जीव वाचवत पळ काढला. तरी महिलेने आपल्या सासरच्या मंडळीं विरुध्द पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर जखमी वॉचमनने देखील कार चालकाविरुध्द तक्रार दाखल केल आहे.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. वसुंधरा सेक्टर 10 मध्ये भाऊ त्याच्या बहिणीला माहेरी घेवून जाण्यासाठी बहिणीच्या सासुरवाडीत आला. पण दरम्यान काही घरगूती वाद झाल्यामुळे सासरच्या मंडळींनी सुनेला माहेरी पाठवण्यास नकार दिला. दरम्यान सासरची मंडळी आणि सुनेच्या भावात चांगलीचं हाणामारी झाली. तरी भाऊ एकटा असल्याने त्याने तिथून जीव वाचवून पळून जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान चालक भावाकडून सासरच्या मंडळींसह गेटवरील वॉचमेनला धडक मारुन भावाने बहिणीच्या सासरहून जीव वाचवत पळ काढला. तरी महिलेने आपल्या सासरच्या मंडळीं विरुध्द पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर जखमी वॉचमनने देखील कार चालकाविरुध्द तक्रार दाखल केल आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now