Telangana: तेलंगणामधील रेस्टॉरंटच्या टॉयलेटमध्ये कर्मचारी बिर्याणीचे तांदूळ साफ करतात असल्याची घटना उघडकीस,

खाद्यपदार्थ अस्वच्छ ठिकाणी ठेवल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. दरम्यान, तेलंगणामधून अशीच एक घटना समोर आली आहे. बिर्याणीचे तांदूळ स्वच्छतागृहात धूतल्याचा प्रकार समोर आला आहे, पाहा व्हिडीओ

Biryani Rice Being Washed in Toilets

Biryani Rice Being Washed in Toilets: खाद्यपदार्थ अस्वच्छ ठिकाणी ठेवल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. दरम्यान, तेलंगणामधून अशीच एक घटना समोर आली आहे. बिर्याणीचे तांदूळ स्वच्छतागृहात धूतल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, तेलंगणातील सिद्धीपेटमधील एक रेस्टॉरंटमध्ये  टॉयलेटचे पाणी वापरून बिर्याणी बनवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घृणास्पद कृत्याबाबत विचारणा केली असता कर्मचारी सांगतात की, बाहेरून पाणी येत नसल्याने कर्मचारी स्वच्छतागृहातील पाण्याने तांदूळ साफ करत आहेत. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now