Woman Hair Frozen: इतकी थंडी की महिलेचे केस देखील बर्फासारखे गोठले

स्वीडिश सोशल मीडिया इन्फुएंसर एल्विरा लुंडग्रेन -30 अंश सेल्सिअसच्या थंडीत बाहेर पडली आणि एक प्रयोग केला ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले.

आर्क्टिक वादळाने सध्या स्वीडनमध्ये कहर केला आहे, त्यामुळे जनजीवन तर विस्कळीत झाले आहेच पण सोशल मीडियावरही हिमवादळ निर्माण झाले आहे! स्वीडिश सोशल मीडिया इन्फुएंसर एल्विरा लुंडग्रेन -30 अंश सेल्सिअसच्या थंडीत बाहेर पडली आणि एक प्रयोग केला ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. तीझे केस हवेत बर्फात गोठले आणि डोक्यावर एक बर्फाच्या तारा असल्यासारखे भासत होते.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Elvira Lundgren (@exploring.human)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement