Subway Employee Studies At Workplace: 'सब वे' ची कर्मचारी कामाच्या ठिकाणी फावल्या वेळेत करते अभ्यास; सोशल मीडीयात नेटकर्यांनी चिकाटीचं केलं कौतुक (See Pics)
रायपूर मध्ये एक मुलगी सबवे मध्ये का करत आपलं शिक्षण देखील पूर्ण करण्यासाठी वेळ काढत आहे. तिच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अनेकदा 'वेळच नाही' असं म्हणून अनेक गोष्टी टाळल्या जातात. पण सबवे मध्ये काम करता करता शिकणार्या करिना चा सोशल मीडीयामध्ये वायरल होत असलेला व्हिडीओ अनेकांना प्रेरणा देत आहे. रायपूरच्या Ambuja Mal lमधील सबवे मध्ये करिना काम करत आहे. IPS officer Dipanshu Kabra यांनी करिनाचा फोटो शेअर केला आहे.
पहा फोटो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)