CBSE Result रेंगाळला; सोशल मीडीयात मजेशीर मिम्स, Jokes वायरल

सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अद्याप निकालाची तारीख सांगण्यात आलेली नाही. 2 टर्म मध्ये झालेल्या निकालाची आता त्यांना कमालीची उत्सुकता आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा सीबीएसई बोर्डाकडून 2 टर्म मध्ये 10वी,12वीच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप निकाल लावण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांकडून यंदा बोर्डाचा निकाल लावताना तो अन्यायकारक नसावा याची मागणी केली जात आहे.  बोर्डाकडूनही त्याच्या वेटेजवर खुलासा करण्यात आलेला नाही तसेच जुलै उजाडला तरीही निकालाची तारीख जाहीर झालेली नाही त्यामुळे सोशल मीडीयाच्या माध्यमातून काही मजेशीर मिम्स, जोक्स शेअर करत या रेंगाळलेल्या निकाल प्रक्रियेची खिल्ली उडवली जात आहे.

सीबीएससी निकाल मिम्स

अवस्था

धडधड

धमकी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now