Viral Video: गुजरातमधील मेहसाणामध्ये भटक्या गायीची दुचाकीस्वाराला धडक; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद, Watch
यामुळे दुचारीस्वार खाली कोसळल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Viral Video: गुजरातच्या मेहसाणामध्ये भटक्या गुरांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथे भटक्या गायीने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. ही भीषण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एका वर्दळीच्या रस्त्यावर भटक्या जनावरांनी दुचाकीस्वाराला धडक दिली. यामुळे दुचारीस्वार खाली कोसळल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)