Spanish Fighter Jet Crash: स्पॅनिश F/A-18 लढाऊ विमान क्रॅश; पायलट बचावला, Watch Video
आतापर्यंत, जवळपासच्या नागरिक आणि निरीक्षकांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Spanish Fighter Jet Crash: शनिवारी स्पॅनिश F-18 लढाऊ विमान प्रदर्शनादरम्यान झारागोझा हवाई तळावर क्रॅश झाले. वृत्तानुसार, हे जेट स्पॅनिश हवाई दलाचे आहे. विमानाला धडकण्यापूर्वीच पायलटला बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. आतापर्यंत, जवळपासच्या नागरिक आणि निरीक्षकांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्पॅनिश हवाई दलाचे F-18 हॉर्नेट फायटर जेट आज सकाळी Spain मधील झारागोझा एअर बेसमध्ये क्रॅश झाले. पायलट बाहेर पडण्यात यशस्वी झाला आणि अपघाताची कारणे सध्या अज्ञात असल्याचं एका एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटलं आहे. (हेही वाचा -Uttar Pradesh: एटामध्ये रोडवेज बसने दुचाकीस्वाराला चिरडले; 12 किलोमीटरपर्यंत ओढत नेली बाईक, Watch Video)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement