Shocking Video- Man Gropes Journalist: स्पेन मध्ये महिला पत्रकारासोबत पुरूषाचं ऑन कॅमेरा गैरवर्तन; आरोपी अटकेत

महिला पत्रकाराने त्याला केलेल्या कृतीचा जाब विचारला तेव्हा तो सातत्याने ते नाकारत राहिला पण व्हिडिओ मध्ये त्याची कृती कैद झाली असल्याने त्याच्या आधारे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Spain | Twitter

स्पेन मध्ये महिला पत्रकारासोबत पुरूषाचं ऑन कॅमेरा गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये महिला पत्रकार Isa Balado ही live PTC शूट करत असताना एक जण मागून आला आणि चूकीच्या पद्धतीने त्याने महिलेला स्पर्श केला. नंतर महिला पत्रकाराने त्याला केलेल्या कृतीचा जाब विचारला तेव्हा तो सातत्याने ते नाकारत राहिला पण व्हिडिओ मध्ये त्याची कृती कैद झाली असल्याने त्याच्या आधारे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement