धक्कादायक ! महिलेच्या कानात अडकला भलामोठा साप, व्हिडीओ पाहून अनेकांनी व्यक्त केले आश्चर्य
एका महिलेच्या कानात चक्क साप अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला असून त्यात डॉक्टर चिमट्याच्या मदतीने सापाला कानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
Snake Gets Trapped in Woman's Ear Hole: एका महिलेच्या कानात चक्क साप अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला असून त्यात डॉक्टर चिमट्याच्या मदतीने सापाला कानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सापाचे डोके कानातून बाहेर स्पष्ट दिसत आहे हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. साप कानात गेला कसा याबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आली नाही.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement