धक्कादायक ! महिलेच्या कानात अडकला भलामोठा साप, व्हिडीओ पाहून अनेकांनी व्यक्त केले आश्चर्य

एका महिलेच्या कानात चक्क साप अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला असून त्यात डॉक्टर चिमट्याच्या मदतीने सापाला कानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

धक्कादायक ! महिलेच्या कानात अडकला भलामोठा साप, व्हिडीओ पाहून अनेकांनी व्यक्त केले आश्चर्य

Snake Gets Trapped in Woman's Ear Hole:  एका महिलेच्या कानात चक्क साप अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला असून त्यात डॉक्टर चिमट्याच्या मदतीने सापाला कानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सापाचे डोके कानातून बाहेर स्पष्ट दिसत आहे  हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. साप कानात गेला कसा याबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आली नाही. 

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Roy (@shilparoy9933)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2022 02:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).