Salman Khan's Pants Featuring His Own Face: अभिनेता सलमान खानने जीन्सवर स्वतःचा फोटो केला प्रिंट, हटके स्टाईल मध्ये आला दिसून
मुंबई विमानतळावरील सलमान खानच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सलमान त्याच्या कॅज्युअल लुक्ससाठी ओळखला जातो, अभिनेत्याने विमानतळावर अनोख्या जीन्सने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे, पाहा व्हिडीओ
Salman Khan's Pants Featuring His Own Face: मुंबई विमानतळावरील सलमान खानच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सलमान त्याच्या कॅज्युअल लुक्ससाठी ओळखला जातो, अभिनेत्याने विमानतळावर अनोख्या जीन्सने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. हटके ट्राउझर्स आणि जीन्सने अनेकांना प्रेमात पाडले आहे. सलमानच्या विशिष्ट ट्राउझर्समधला व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने चाहत्यांचे आणि फॅशन प्रेमींचे लक्ष वेधून घेतले. सलमानच्या जीन्सवर त्याने स्वतःचा फोटो प्रिंट केला आहे. अशी हटके लुक्स सलमान खानचं करू शकतो.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)