Nalasopara स्थानकामध्ये Constable Rao Saheb च्या समयसूचकतेने एक व्यक्ती आत्महत्या करण्यापासून परावृत्त (Watch Video)
नालासोपारा स्थानकामध्ये हेड कॉन्सेबलच्या कर्तव्यदक्षतेने आणि समयसूचकतेने एका व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे.
नालासोपारा स्थानकामध्ये हेड कॉन्सेबलच्या कर्तव्यदक्षतेने आणि समयसूचकतेने एका व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे. दरम्यान रेल्वेकडून हा व्हिडीओ ट्वीट करत कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा उपाय असू शकत नाही असे म्हटलं आहे. राव साहेब या हेड कॉन्स्टेबलने वेळीच त्या व्यक्तीला दूर केल्याने मोठा अनर्थ टळला.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement