Romantic Wedding Photoshoot Goes Wrong: लग्नात फोटो काढत असताना नवरी सोबत झाले असे काही,पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना
सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.यात काही डान्सचे काही मजेदार व्हिडिओ असतात. तसाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Romantic Wedding Photoshoot Goes Wrong: लग्नात विडिंग फोटोशुट करणे हा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. फोटोशुट जर नाही झाला तर लग्नच अधूर राहिल्या सारखं वाटतंय.लग्नात फोटोशुट करण्यासाठी नव विवाहीत जोडपी खुप खट्याटोप करत असतात.सद्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत नवरा नवरी वीडिंग फोटोशुट साठी कपल डान्स करत असतात. दरम्यान नवऱ्या मुलाचा तोल खाली जातो आणि तो थेट नवऱ्या मुलीवर धडकतो. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद होतो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही. हा व्हिडिओ जूना असला तरी भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)