Rare Sighting of Blue Whale: Massachusetts मध्ये दोनदा ब्लू व्हेलचं दर्शन; दुर्मिळ नजारा (Watch Video)
अमेरिकेत दोनदा हा नजारा पहायला मिळाला आहे.
समुद्र विश्वातील भव्य स्वरूपातील आणि दुर्मिळचं दर्शन होणारा म्हणजे ब्लू व्हेल. Massachusetts मध्ये या ब्लू व्हेलचं दोनदा दर्शन झालं आहे. हा नजारा Cape Ann Whale Watch या टुरिंग ग्रुपने टिपला आहे. Facebook वर त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोन ब्लू व्हेल एकाच दिवशी दिसल्याचं पहायला मिळालं आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)