RPF Lady Constable च्या प्रसंगावधानतेने वाचले प्रवाशाचे प्राण; तेलगंणा मधील थरारक घटना (Watch Video)
तेलंगणा मधील Warangal railway station रेल्वे स्थानकावर RPF Lady Constable Sonali M. Molake यांच्या प्रसंगावधानतेमुळे एका प्रवाशाला जीवनदान मिळालं आहे.
तेलंगणा मधील Warangal railway station रेल्वे स्थानकावर RPF Lady Constable Sonali M. Molake यांच्या प्रसंगावधानतेमुळे एका प्रवाशाला जीवनदान मिळालं आहे. दरम्यान चालत्या गाडीतून उतरण्याची घाई केल्याने प्रवासी फलाट आणि ट्रेन मध्ये अडकण्याचा धोका होता पण आरपीएफ जवानाने मदतीचा हात देत वेळीच खेचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. Nalgonda स्थानकावर RPF Head Constable A.K. Reddy ठरले प्रवाशासाठी देवदूत; रेल्वेच्या चाकाखाली येण्यापासून वाचवले (Watch Video) .
पहा व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement