Python Danger Video: सुरत मध्ये शेतात दिसला अजगर; प्रसंगावधान राखत केली सुटका

सुरत मध्ये एका शेतात दिसलेल्या अजगराचा व्हिडिओ सध्या झपाट्याने शेअर केला जात आहे.

Socially टीम लेटेस्टली|

सुरतच्या तलंगपूरमध्ये शेतात एक महाकाय अजगर दिसला होता. अजगराला पाहून सार्‍यांची घाबरगुंडी उडाली होती पण सुदैवाने कोणालाही इजा करता त्याची सुखरूप सुटका करण्यात आली. या प्रकाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

पहा व्हीडिओ

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel
Close
Latestly whatsapp channel