Dangerous Sex Position: धोकादायक पोझिशनमध्ये सेक्स करत असतांना पुरुषाचे लिंग फ्रॅक्चर

एका इंडोनेशियन पुरुषाला सेक्स करत असताना त्याचे लिंग फ्रॅक्चर झाल्यानंतर आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली, 37 वर्षीय पुरुष "रिव्हर्स काउगर्ल" स्थितीत संभोग करत असताना हा विचित्र अपघात झाला, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Man breaks penis performing dangerous sex position

Man breaks penis performing dangerous sex position: एका इंडोनेशियन पुरुषाला सेक्स करत असताना त्याचे लिंग फ्रॅक्चर झाल्यानंतर आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली, 37 वर्षीय पुरुष "रिव्हर्स काउगर्ल" स्थितीत संभोग करत असताना हा विचित्र अपघात झाला.  डॉ. करण राज यांच्या मते, ही "जगातील सर्वात धोकादायक" पोज आहे. ज्यामध्ये तब्बल 50% फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अपघातानंतर रुग्णाला त्याच्या लिंगाच्या टोकातून रक्तस्त्राव होऊ लागला आणि त्याला लघवी करता येत नव्हती. काहीतरी भयंकर गडबड झाल्याचे लक्षात येताच, घाबरलेल्या व्यक्तीने पश्चिम नुसा टेंगारा प्रांताच्या जनरल हॉस्पिटलमध्ये गेला. तोपर्यंत, त्या पुरुषाचे जननेंद्रिय सुजले होते आणि खोल जांभळ्या रंगाचे झाले होते ज्याला वैद्यकीय भाषेत “एग्प्लान्ट डिफॉर्मिटी” म्हणून ओळखले जाते - अभ्यासानुसार, हे ब्रेकचे लक्षण आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी नंतरच्या तपासणीने पुष्टी केली की रुग्णाला खरोखरच “लिंग फ्रॅक्चर” झाले होते, तर लिंगाची ऊती देखील फाटली होती. 

जाणून घ्या, संपूर्ण माहिती

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now