PIB Fact Check: 21 मार्च पासून पुढील 7 दिवस संपूर्ण भारत बंद? जाणून घ्या वायरल मेसेज मागील सत्य

सोशल मीडीयामध्ये सध्या 21 मार्चपासून पुढील 7 दिवस भारत बंद असेल अशा आशयाचे मेसेज वायरल होत आहेत.

PIB Fact Check | PC: Twitter

सोशल मीडीयामध्ये सध्या 21 मार्चपासून पुढील 7 दिवस भारत बंद असेल अशा आशयाचे मेसेज वायरल होत आहेत. दरम्यान हे मेसेज खोटे असल्याचं वृत्त पीआयबी फॅक्ट चेक कडून सांगण्यात आले आहे. केंद्र सरकार कडून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement