Mumbai Metro 2A, 7 मध्ये नोकर भरतीचे बनावट संदेश व्हायरल; MMRDA कडून अफवांना बळी न पडण्याचे आवाहन

Mumbai Metro 2A, 7 मध्ये नोकर भरतीचे बनावट संदेश व्हायरल होत आहे पण MMRDA कडून अफवांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

Fake News | Representational image (Photo Credits: pxhere)

Mumbai Metro 2A, 7 मध्ये  नोकर भरतीचे बनावट संदेश व्हायरल होत आहे  पण  MMRDA कडून अफवांना बळी न पडण्याचे आवाहन  करण्यात आले आहेत. सध्या सोशल मीडीयामध्ये अनेक बाबी  सत्यता  न तपासता शेअर  केल्या जातात त्यामुळे ते खोट्या गोष्टीदेखील झपाट्याने वायरल होत आहेत.

पहा ट्वीट्स

समाज माध्यमावरील #मुंबई_मेट्रो २अ आणि ७ अंतर्गत भरती सुरू असल्याच्या #बनावट_संदेशाला बळी न पडण्याचं #आवाहन महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळानं केलं आहे. @MumbaiMetro01 pic.twitter.com/G28NRmZXCG

व्हायरल होत असलेली पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now