Rainbow-Coloured Pluto Viral Photo: NASA ने प्लुटो ग्रहाचा शेअर केला खास फोटो; नेटिझन्स झाले फोटो पाहून अचंबित!
नासा ने प्लुटोच्या वेगवेगळ्या भागांना रंगांनी हायलाईट केले आहे.
नासा (NASA) कडून काही दिवसांपूर्वी ब्रम्हांडाचा विलोभनीय नजारा शेअर केल्यानंतर आता एका ग्रहाचा रेनबो कलर्ड फोटो शेअर केला आहे. हा ग्रह प्लुटो आहे. प्लुटोला या मध्ये इंद्रधनुष्याच्या रंगांमध्ये दाखवण्यात आले आहे. नेटकर्यांनीही या फोटोला अचंबित होत तुफान प्रतिसाद दिला आहे. दरम्यान नासाने कॅप्शन मध्ये दिलेल्या माहिती मध्ये हा कलर ट्रांसलेटेड फोटो असल्याचं म्हटलं आहे. या फोटोला न्यू होराइजन्स च्या वैज्ञानिकांनी बनवले आहे. नासा ने प्लुटोच्या वेगवेगळ्या भागांना रंगांनी हायलाईट केले आहे.
पहा फोटो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)