Nagaland State Dear Diwali Bumper Lottery Result 2022 Live Streaming: पहा नागालँड राज्य लॉटरी लकी ड्रॉ विजेत्यांची यादी

जाणून घ्या लकी ड्रॉ विजेत्यांची नावे.

Nagaland State Dear Diwali Bumper Lottery

नागालँड राज्य डिअर दिवाळी विशेष बंपर लॉटरी 2022 चे निकाल आज म्हणजेच शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 8 वाजता घोषित केले गेले. खाली तुम्ही लॉटरीचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. जाणून घ्या लकी ड्रॉ विजेत्यांची नावे. नागालँड राज्य लॉटरी विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, आजच्या डिअर फर्स्ट लकी विनर पुरस्काराच्या विजेत्याला फक्त 500 रुपयांच्या तिकिटातून 5 कोटी रुपये मिळतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement