Raebareli: रायबरेलीतील माकडाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा साधा माकड नसून दारुडा माकड आहे. लोकांच्या हातातून बियरच्या कॅन हिसकावून संपूर्ण बिअर एका झटक्यात संपवतो. त्रस्त दुकानदारांनी अधिकाऱ्याकडे मदतीचे आवाहन केले.
पाहा दारुड्या माकडाचा व्हिडीओ
रायबरेली में बंदर बना शराबी... लोगों के हाथों से केन छीनकर गटक जाता है पूरी की पूरी बीयर।
परेशान दुकानदारों ने आबकारी अधिकारी से लगाई मदद की गुहार।#Raebareli #ViralVideo #Monkey pic.twitter.com/LJpxXW29GO
— UP Tak (@UPTakOfficial) October 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)