Mongoose and Cobra Battle: मुंगूस आणि कोब्रा सापामध्ये तीव्र लढत; पाटणा विमानतळावरील थरारक दृश्य (Watch Video)
पाटणा विमानतळावर कोब्रा साप आणि मुंगूसांच्या लढतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुंगूस सापाच्या जवळ जाऊन त्याच्यावर वारंवार हल्ला करत आहे. कोब्रा सापही त्याला प्रत्युत्तर देतो आहे.
Mongoose and Cobra Battle: मुंगूस आणि कोब्रा साप हे एकमेकांचे विरोधी आहेत. त्यांच्यातील लढतीची अनेक दृश्ये आपण पाहिली आहेत. सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अवघ्या अर्ध्या मिनिटाचा हा व्हिडीओ आहे. त्याच्यातील लढतीचा शेवट अजून समोर आलेला नाही. त्या आधीच हा व्हिडीओ संपत आहे. (हेही वाचा:Viral Video: पर्यटकाने सफारी गाडीच्या आतून हात काढला आणि सिंहाला स्पर्श करू लागला, मग पुढे काय झाले.पाहून थक्क व्हाल )
व्हिडीओ पहा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)