Viral Video: युक्रेनमधील रशियाच्या ताब्यातील मेलिटोपोल शहरात भीषण स्फोट; 5 जण जखमी, पहा व्हिडिओ
याआधी 10 ऑक्टोबर रोजी युक्रेनची राजधानी कीवला क्षेपणास्त्र हल्ल्यांनी लक्ष्य केले होते.
Viral Video: युक्रेनमधील रशियाच्या ताब्यातील मेलिटोपोल शहरात झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. रशिया समर्थक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले जात आहे. काही काळ शांत वातावरण राहिल्यानंतर आज पुन्हा मेलिटोपोमध्ये स्फोट झाला आहे. याआधी 10 ऑक्टोबर रोजी युक्रेनची राजधानी कीवला क्षेपणास्त्र हल्ल्यांनी लक्ष्य केले होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement