Manjulika In Metro: भूलभुलैयातील मंजूलीका थेट मेट्रोत अवतरली, पॅसिंजर्सची उडाली घाबरगूंडी; Watch Video
मेट्रोतून प्रवासी प्रवास करीत असतांना अचानक भुलभुलैया सिनेमातील हॉरर पात्र मंजूलीकाच्या वेशात एक तरुणी पूढे येवून ठेपली आणि मंजूलीकाप्रमाणे बंगालीत संवाद करु लागली. दिल्ली मेट्रोतील हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
तुम्ही निवांत मेट्रोतून प्रवास करत आहात. ऑफिसहून थकून घरी परत येत आहात किंवा उत्साहात शॉपिंगला जात आहात तेवढ्या भुलभुलैया सिनेमाचं सुप्रसिध्द हॉरर पात्र अचानक तुमच्या डोळ्यापूढे येवून उभं राहिल तर घाबरगूंडी तर उडणारचं आहे. पण ही काही काल्पनिक गोष्ट नाही तर दिल्ली मेट्रोतील प्रवाशांसोबत खरोखर असं घडलं आहे. मेट्रोतून प्रवासी प्रवास करीत असतांना अचानक भुलभुलैया सिनेमातील हॉरर पात्र मंजूलीकाच्या वेशात एक तरुणी पूढे येवून ठेपली आणि मंजूलीकाप्रमाणे बंगालीत संवाद करु लागली. काही प्रवाशांनी घाबरुन जागा बदलल्या तर काहींनी हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. दिल्ली मेट्रोतील मंजूलीकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement