Man Vs Wild! आंध्र प्रदेशात 13 फुट लांबीचा महाकाय किंग कोब्रा आढळला, पाहा फोटो
आंध्र प्रदेशातील एका तेलाच्या कारखान्याजवळ 13 फूट लांबीचा किंग कोब्रा साप आढळला आहे. भला मोठा साप पाहून सगळेच घाबरले.
आंध्र प्रदेशातील एका तेलाच्या कारखान्याजवळ 13 फूट लांबीचा किंग कोब्रा साप आढळला आहे. भला मोठा साप पाहून सगळेच घाबरले. डीडी न्यूज आंध्रने ट्विटमध्ये सांगितले की, 'रविवारी घाट रोडजवळील सैदराव नावाच्या शेतकऱ्याच्या मळ्यात किंग कोब्रा आढळला.शेतकऱ्याने ईस्टर्न घाट वाइल्डलाइफ सोसायटीचे सदस्य वेंटकेश यांच्याशी संपर्क साधून साप आढळल्याची माहिती दिली. सर्पमित्र व्यंकटेश यांनी 13 फुट लांबीच्या सापाला पकडले आणि वंटलामिडी वनपरिक्षेत्रात सुरक्षित सोडले.
पाहा फोटो:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)