सावधान! Haryana मध्ये ट्रॅक वरून धावणार्या व्यक्तीला बसली धावत्या ट्रेनची धडक ( Watch Video)
रेल्वे कडून वारंवार असे अपघात टाळण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडू नका तो दंडनीय अपराध असल्याचं सांगितलं जातं.
Haryana मध्ये ट्रॅक वरून धावणार्या व्यक्तीला बसली ट्रेनची धडक बसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एनडीटीव्हीच्या व्हिडिओ मध्ये या व्यक्तीची ओळख वीर सिंग अशी देण्यात आली आहे तो बीएसएफ जवान होता. बहिणी भेटण्यासाठी जात असताना त्याने रेल्वे रूळ ओलांडताना त्याला ट्रेनची धडक बसली आणि तो ठार झाला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement