Man Rescues King Cobra With Bare Hands: तरुणाने विहिरीत पडलेल्या किंग कोब्राला पकडले, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

एका तरुण किंग कोब्राला विहिरीतून चक्क पकडताना दिसत आहे. विहिरीच्या पृष्ठभागाजवळ असलेल्या विषारी सापाला पकडण्यासाठी माणूस प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे, पाहा व्हिडीओ

Man Rescues King Cobra With Bare Hands

Man Rescues King Cobra With Bare Hands: एका तरुण किंग कोब्राला विहिरीतून चक्क पकडताना दिसत आहे. विहिरीच्या पृष्ठभागाजवळ असलेल्या विषारी सापाला पकडण्यासाठी माणूस प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. चिडलेला साप माणसाला चावण्याचा प्रयत्न करतो, या व्हिडीओला  सध्या सहा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सागर पाटील या इंस्टाग्राम वापरकर्त्याने हा व्हिडीओ ऑनलाइन अपलोड केले आहे.  पाटील यांना इंस्टाग्रामवर 89 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. पाटील हे  वारंवार स्वत: सापांना हाताळताना किंवा वाचवतानाचे व्हिडिओ अपलोड करतो. सोशल मीडियावर या व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहे.

पाहा व्हिडीओ: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sagar Patil (@sagarpatil1237)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement