सिग्नल वर थांबलेल्या एका कार च्या मागील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्टिकर वर धूळ, घाण पाहून बाईकस्वार शिवप्रेमीने तो स्वतःजवळच्या एका कापडाने पुसला. दरम्यान ट्राफिकमधील त्याच्या मागील गाडीतील व्यक्तीने तो क्षण व्हिडिओ मध्ये टिपला. सध्या हा व्हिडिओ वायरल होत आहे.  सोशल मीडीयात वायरल पोस्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार हा व्हिडीओ येरवडा च्या Phoenix Mall सिग्नल जवळचा आहे.

वायरल व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)