Man Died While Dancing: लग्नामध्ये डान्स करताना व्यक्तीला आला हृदयविकाराच्या झटका; जागीच झाला मृत्यू (Watch Video)

तुर्कियेमधील ओरडू येथे लग्नात सर्वांसोबत नाचत असताना एका नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

Man Died While Dancing: लग्नामध्ये डान्स करताना व्यक्तीला आला हृदयविकाराच्या झटका; जागीच झाला मृत्यू (Watch Video)
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

गेल्या काही महिन्यांमध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता असाच तुर्कियेमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे एका व्यक्तीचा लग्नात अचानक मृत्यू झाला आहे. तुर्कियेमधील ओरडू येथे लग्नात सर्वांसोबत नाचत असताना एका नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 50-60 वयोगटातील एक व्यक्ती लग्नामध्ये इतर पाहुण्यांच्यासोबत नृत्य करत आहे. अचानक त्याला हृदयविकाराच्या झटका येतो व तो खाली कोसळतो. त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. (हेही वाचा: Cyclone In Brazil: ब्राझीलमध्ये चक्रीवादळ; 20 जणांचा मृत्यू, शेकडो बेघर)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2023 03:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).