Viral Video: महावितरण कर्मचाऱ्याने लग्नात उखाण्याच्या माध्यमातून केली जनजागृती, पहा व्हिडिओ
नांदगाव येथे कार्यरत असलेले महावितरणचे सहाय्यक अभियंता अतुल पैठणकर असे या नवरदेवाचे नाव आहे.
सोशल मीडियावर सध्या एक लग्नातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेवाने घेतलेला उखाणा लोकप्रिय ठरत आहे. त्याने उखाण्यातून जनजागृती केली आहे. तो एक महावितरणचा कर्मचारी आहे. नांदगाव येथे कार्यरत असलेले महावितरणचे सहाय्यक अभियंता अतुल पैठणकर असे या नवरदेवाचे नाव आहे. त्यांचे लग्न नुकतेच पार पडले आहे. या लग्नात घेतलेला उखाणा व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
8th Pay Commission Salary Hike: आठवा वेतन आयोग, शिपाई, शिक्षक आणि IAS Officers यांचे पगार किती वाढू शकतो?
EPFO Face Authentication for UAN: यूएएन निर्मितीसाठी UMANG App द्वारे फेस ऑथेंटिकेशन; इपीएफओकडून खास सेवा
Kochi Workplace Harassment: कुत्र्यासारखे गुडघ्यावर रांगवले, केरळमधील कंपीकडून कर्मचाऱ्यांना शिक्षा; Video व्हायरल, नागरिकांमध्ये संताप
EPFO Payment System: पेमेंट सिस्टम आणि सेवा वितरणासाठी 'ईपीएफओ' कडून15 बँकांचा पॅनलमध्ये समावेश
Advertisement
Advertisement