Viral Video: भरचौकात चालत्या कारमधून तरुणांची स्टंटबाजी, रस्त्यावर दारु ओतत फिरणाऱ्या स्टंटबाजांचा व्हिडीओ व्हायरल

स्टंटबाज तरुण लखनौच्या वर्दीळीच्या रस्त्यावरुन जाताना थेट कारच्या खिडकीतून अर्धवट बाहेर येत रस्त्यावर दारु ओतत जाताना दिसत आहेत.

भर रस्त्यावर बाईक-कारमधून स्टंट करणारे अनेक कारटे तुम्ही पाहिले असाल. तरी या प्रकारच्या घटनांना मात्र चाप बसताना दिसत नाही. तरी अशाचं काही उत्तर प्रदेशातील तरुणांचा व्हिडीओ सध्या सोसल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात हे स्टंटबाज तरुण लखनौच्या वर्दीळीच्या रस्त्यावरुन जाताना थेट कारच्या खिडकीतून अर्धवट बाहेर येत रस्त्यावर दारु ओतत जाताना दिसत आहेत. तरी उत्तर प्रदेश पोलिस या तरुणावर काय कारवाई करणार हे बघण महत्वाचं ठरणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement