Lucknow मधील फूड विक्रेत्याने बनवले ''Chowmein Golgappa', पहा व्हिडियो

व्हायरल व्हिडिओला इंस्टाग्रामवर 56 हजार पेक्षा जास्त लोकांनी पहिले आहे. लखनऊचे खाद्य विक्रेता शेफ कंडी यांनी सर्वात प्रिय स्ट्रीट फूड गोलगप्पा/पाणीपुरीला चायनीज ट्विस्ट दिला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : pixabay)

लखनऊच्या खाद्य विक्रेताचा पाणीपुरी बनवतांनाचा एक व्हिडियो प्रचंड वायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओला इंस्टाग्रामवर 56 हजार पेक्षा जास्त लोकांनी पहिले आहे. लखनऊचे खाद्य विक्रेता शेफ कंडी यांनी सर्वात प्रिय स्ट्रीट फूड गोलगप्पा/पाणीपुरीला चायनीज ट्विस्ट दिला आहे. शेफ आधी भरलेल्या गोलगप्पामध्ये थोडी चटणी आणि मसाले टाकतात आणि नंतर त्यावर नुडल्स, दही, तुटी-फ्रूटी, धणे आणि किसलेले खोबरे टाकतात. या विचित्र फ्युजनमुळे खाद्यप्रेमी आणि विशेषतः पाणीपुरी प्रेमी खूप टीका करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by RJ Rohan (@radiokarohan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)