लखनऊ येथील अवध डेपोच्या खराब बसला कंटाळलेल्या चालकाने अनोखे आंदोलन सुरु केले आहे. हा चालक मोबाईल टॉवरवर चढला असून त्याने आत्महत्या करणयाची धमकी दिली आहे. चालकाने म्हटले आहे की, पाठिमागील अनेक महिन्यांपासून खराब बसमुळे वैतागलो आहे. अधिकारी ऐकत नाहीत, मॅकेनिक बस दुरुस्त करत नाहीत. दरम्यान, सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.
व्हिडिओ
लखनऊ: अवध डिपो की बसों की खराब हालत से परेशान ड्राइवर कैसरबाग स्थित अवध डिपो वर्क शाप के सामने लगे टावर पर चढ़ा, दी कूद जाने की धमकी।
ड्राइवर ने कहा: खटारा बस के आये दिन खराब होने से परेशान हूं, अधिकारी सुनते नहीं।
मौके पर पुलिस बल और फायर ब्रिगेड के अधिकारी मौजूद।#Lucknow pic.twitter.com/UpO94Q4vR8
— UP Tak (@UPTakOfficial) March 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)