Viral Video: 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स व्हायरल, डान्स स्टेप पाहून नेटीझन्स खूश, Watch
या चिमुरड्याचा डान्स पाहून नेटीकरी अवाक झाले असून या चिमुरड्याचं कौतुक करत आहेत.
Viral Video: सोशल मीडियावर रोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातचं आता सोशल मीडियावर एका चिमुरड्याचा डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात तो अहिराणी लोकगीत 'मला बाई दारुड्या भेटला नवरा माझं नशीब फुटलं गं या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर या चिमुरड्याने हातवारे करून डान्स केला आहे. त्याचा हा डान्स पाहून नेटीकरी अवाक झाले असून या चिमुरड्याचं कौतुक करत आहेत. इन्स्टाग्रामवर amol__lengare या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा - Viral Video: ताडोबा येथे उष्णतेचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस, बबली वाघाने तीन बछड्यांना घेऊन घेतला जलक्रीडांचा आनंद)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement