Viral Video: 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स व्हायरल, डान्स स्टेप पाहून नेटीझन्स खूश, Watch

या चिमुरड्याचा डान्स पाहून नेटीकरी अवाक झाले असून या चिमुरड्याचं कौतुक करत आहेत.

Viral Video: 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स व्हायरल, डान्स स्टेप पाहून नेटीझन्स खूश, Watch
Little Boy Dance (PC - Instagram)

Viral Video: सोशल मीडियावर रोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातचं आता सोशल मीडियावर एका चिमुरड्याचा डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात तो अहिराणी लोकगीत 'मला बाई दारुड्या भेटला नवरा माझं नशीब फुटलं गं या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर या चिमुरड्याने हातवारे करून डान्स केला आहे. त्याचा हा डान्स पाहून नेटीकरी अवाक झाले असून या चिमुरड्याचं कौतुक करत आहेत. इन्स्टाग्रामवर amol__lengare या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा - Viral Video: ताडोबा येथे उष्णतेचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस, बबली वाघाने तीन बछड्यांना घेऊन घेतला जलक्रीडांचा आनंद)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amol Lengare (@amol__lengare)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2023 04:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).