Big Billion Blunder! फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले लॅपटॉप पाठवण्यात आले Ghadi Detergent Soap, ग्राहकाने व्यक्त केला संताप

IIM अहमदाबादमधील यशस्वी शर्मा या विद्यार्थ्याने आपल्या वडिलांसाठी ऑर्डर केलेल्या लॅपटॉपऐवजी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टकडून घडी डिटर्जंट बार वितरित करण्यात आले आहे, व्हिडीओ व्हायरल

Big Billion Blunder : IIM अहमदाबादमधील यशस्वी शर्मा या विद्यार्थ्याने आपल्या वडिलांसाठी ऑर्डर केलेल्या लॅपटॉपऐवजी  ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टकडून घडी डिटर्जंट बार वितरित करण्यात आले आहे. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये, विद्यार्थ्याने स्पष्ट केले की त्याच्या वडिलांना 'ओपन-बॉक्स' डिलिव्हरीची संकल्पना माहित नव्हती आणि पार्सलची तपासणी न करता त्यांनी OTP दिला.

पाहा पोस्ट: 

 

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement